Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

मा.एकनाथराव खडसे यांना ईडी मार्फत नाहक त्रास देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने…

NCP गजानन सोनटक्के जळगाव जा . भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर केंद्रातील भाजपा सरकार विरोधात आवाज उठवल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या मार्फत एकनाथराव खडसे यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. नाथाभाऊ यांनी

सुनगाव कृषी संजीवनी ( पोखरा) योजना ग्रामस्तरीय समिती अनाधिकृत गठित झाल्याचा आरोप

NANAJI DESHMUKH गजानन सोनटक्के जळगाव जामोद - नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमातून पुरविल्या जातात त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार त्यासाठी गाव स्तरीय 13 सदस्यांचीसमिती

पर्यावरण संवर्धनासाठी सरसावली सावखेड तेजन नगरी

पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांचे आवाहन sawkhed tejan सिंदखेडराजा - आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज झालेली आहे. वर्तमान तथा भविष्यात प्रत्येकाला निरामय व निर्धोक जीवन जगता यावे यासाठी प्रत्येकाने आपले

सुनगाव येथील विद्युत पोल ठरतोय जीवघेणा

POLL गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील स्थानिक बजरंग चौकातील विद्युत वितरण कंपनीचा पोल ठरतोय जीवघेणा स्थानिक बजरंग चौक येथील विद्युत वितरण कंपनीचा विद्यूत पोल हा बऱ्याच वर्षांपासून चा जुना आहे व त्यावर

केंद्र सरकारच्या सतत च्या दरवाढी मूळे सर्वसामान्य जनता त्रस्त. डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर.

RALLY गजानन सोनटक्के जळगाव जा - केंद्रातील भाजपा सरकार च्या अवास्तव इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे.तर या इंधन दरवाढ विरोधात जळगांव जा येथे सुद्धा सायकल रॅली तथा स्वाक्षरी अभियान राबविण्यात

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते बायपॅप मशीन चे वितरण.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदला भेट दिल्या 3…

SANJAY KUTE जळगांव जा.ता.प्रतिनिधी गजानन सोनटक्के :- कतार येथे वास्तव्यास असलेले आ. डॉ. संजय कुटे यांचे बंधू विनोद कुटे यांच्या माध्यमातून लखनऊ येथील श्रीजान-एक सोच या संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील डॉक्टर व स्टाफला

पिकविमा मिळावा या मागणीकरिता सुनगाव येथील नागरिकांनी दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

SUNGAON गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी :- सुनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना सन 2020 व 21 च्या पिक विमा मिळणेबाबत दिनांक 12 जुलै रोजी देण्यात आले निवेदन. मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन

सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण विभागाला…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा-आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा, दि.12 :  जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल

महाराष्ट्रातील 10 खेळाडूंची टोकीयो ऑलिम्पिक साठी निवड ,खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी जागतिक दर्जाच्या…

बुलडाणा दि. 12 : ऑलिम्पिक टोकीयो-2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे.  महाराष्ट्राला अभिमान म्हणजे यावेळी 10 खेळाडूंची निवड टोकीयो ऑलिम्पिकसाठी झाली आहे.  त्यामुळे हा आनंदाचा क्षण साजरा करणे आवश्यक आहे.  ऑलिम्पिकचा