Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

ओबीसी अधिकारी कर्मचारी फेडरेशन महाराष्ट्र यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना…

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित NEET मधील OBC चे आरक्षण शून्य करण्याच्या षडयंत्रा विरोधात व ओबीसींचे पदोन्नती मधील आरक्षण पुर्ववत करण्यात यावे. या मागण्यांसाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी फेडरेशन च्या माध्यमातून आज दि. 20 जुलै रोजी मंगळवारला

ईद उल अज्हा साध्या पद्धतीने साजरी करा – ठाणेदार भुषण गावंडे

संग्रामपुर - कोरोनाच्या पाश्वभुमिवर लाकडाउन काळात सर्व सण उत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा घरात राहुन साजरे करण्यात आले लॉकडाऊन पासुन मुक्ती मिळाली शासनाने नियम काहि प्रमाणात शिथिल करुन बदल केले परंतु सार्वजनिक सन उत्सव

रब्बी पिक विमा न्यायसाठी शेतकरी संजय वाकळे यांचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना साकडे

संग्रामपुर - तालुक्यातील टाकळी पंच येथील शेतकरी संजय रामचंद्र वाकळे पाटील यांनी 2020 मध्ये रब्बी पिकाचा हरभरा पीकविमा काढला होता त्याचे पिक विमा भरल्याचे पावती क्र 0402272000304146742 आहे. हे पण वाचा - आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live

अवैधरित्या गर्भपात औषधे विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बुलडाणा दि.16 : मे. मनिष मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स, जांभरुण रोड, मुठठे लेआउट, बुलडाणा या ठिकाणी 12 जुलै रोजी अवैधरित्या गर्भपातासाठी वापर होत असलेल्या एमटीपी किट अवैध रित्या खरेदी करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन

घराच्या झाडाझडतीमध्ये ११ तलवारी ५ फायटर आढळले ; नांदुरा येथे एलसीबीने केला मोठा शस्त्रसाठा जप्त,दोघे…

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथक व नांदुरा पोलिसांची संयुक्तिक मोठी कारवाई… जिल्ह्यात अवैध शस्त्र साठा सामाजिक सुरक्षिततेचा भंग करीत असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचून शांतता भंग करीत असते. त्यामुळे अवैध शास्त्र साठा जप्तीचे

बुलढाणा जिल्हा पिक विमा नुकसान भरपाई बाबत मंत्रालयात आढावा बैठक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्याच्या आशा पल्लवित गजानन सोनटक्के जळगाव जा - बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, शेगाव व संग्रामपूर हे तिन्ही तालुके शासनाच्या निकषानुसार पूर्णतः पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. सतत च्या पावसाने

सुनगांव येथील वार्ड क्रमांक १ मधील धापा नसलेली नाली ठरतेय जीवघेणी

सुनगांव प्रतिनिधी :- सुनगांव येथील वार्ड क्रमांक एक मधील मोठ्या नालीवरील सुस्थितीत असलेला धापा गेल्या दोन महिन्यापासून सुनगाव ग्रामपंचायतने काढून टाकला तेव्हापासून दिनांक 18 जुलै पर्यंत सुद्धा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने धापा टाकलेला

ग्रामीण भागात घरकुलाचे अनुदान वाढवून देण्याबाबत सरपंच सुनील यांनी लिहिले ग्राम विकास मंत्र्यांना…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच असलेले सुनील डिवरे हे त्यांच्या विविध कामामधून नेहमी चर्चेमध्ये असतात. अशी चर्चा त्यांच्या आता एका पत्राने केली आहे. त्यांनी चक्क ग्राम

शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या पैश्यावर संगणमत करुन करोडोचा दरोडा टाकणाऱ्या कंपनि व लोकप्रतिनिधी…

गजानन सोनटक्के जळगाव जा - विमाभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी स्वाभिमानाची विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पुणे येथील कृषी आयुक्त यांच्याकडे भेटी दरम्यान केली आहे..मागील

सूनगावचा देवराई उपक्रमामुळे सातपुडा आणखी हिरवा होणार

तालुक्यातील सूनगाव येथील तरुण मित्रांनी एकत्र येत वनसैनिक बनून लोकसहभाग घेत श्रमदानातून 1001 वृक्षलागवड व संगोपनाचा जो वसा घेतला आहे ,त्यातून निश्चित सातपुडा हिरवा होण्यास मदत होईल असे मत जळगाव जामोद सामाजिक वनीकरण च्या रेंज फॉरेस्ट ऑफीसर