Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

इसरुळ येथे घाणीचे साम्राज्य..! डेंग्यूसदृश व्हायरल तापाची साथ पसरली

भिकनराव भुतेकर इसरूळ - इसरूळ येथील ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे गावामध्ये अस्वच्छता पसरली असुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील ८ ते १० दिवसापासून अनेक बालकांना डेंग्यूसदृश्य अशा

मडाखेड येथील त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला गावातीलच विहरीत..

गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील मंगेश गायगोल यांची बहीण वनिता हीचा विवाह खामगाव तालुक्यातील घाणेगाव येथील पुरुषोत्तम सीत्रे यांच्या सोबत झाला होता. तिचे माहेर हे मडाखेड होते.ती काही दिवस अगोदर

सहकार ची 100% निकालाची परंपरा कायम. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न…

मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

बुलडाणा :- जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस मानानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पिक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर

२२ जुलै रोजी होणाऱ्या पिकवीम्या संदर्भातील बैठकीत पिकवीमा मंजूर करा अन्यथा न्यायालयीन लढाई लढू…

गजानन सोनटक्के जळगाव जा - आम्ही एल्गार संघटनेच्या वतीने गेली ८ महीने झाली सातत्याने खरिप पिकवीमा २०२० मिळावा त्या संदर्भात आंदोलने, पाठपुरवठा करित आहोत. आपणास त्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील खरिप हंगामाची वास्तविक परिस्थिती व हवालदिल

बिटी कापूस पिकावरील मावा व तुडतुडे किडींचे एकात्मीक व्यवस्थापन करावे

बुलडाणा दि. 20: सद्या परिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणी तुडतुडे ह्या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या

आरोग्य विभागाअंतर्गत 22 जुलै रोजी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन

बुलडाणा दि. 20:  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयी 22 जुलै 2021 रोजी सर्व रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे दि 22 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य

शिकाऊ उमेदवारांनी आस्थापनेशी संपर्क साधून आवेदन भरावे

बुलडाणा दि. 20:  शिकाऊ उमेदवारी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 111 वी ची कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षेसंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबतचे सविस्तर वेळापत्रक संस्थेच्या सुचना फलकावर लावलेले आहे. तसेच 15 एप्रिल 2021 पर्यंत शिकाऊ उमेदवारी

बैलांची वाहतूक प्रकरणी जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल

गजानन सोनटक्के जळगाव जामोद - आज दि 20/ 7 /2021सूनगाव येथील बजरंग दल गोरक्षक यांचे कडून पोलिसस्टेशन जळगाव जा महिती मिळाली कि , एक इसम टाटा मॅक्सीमो मालवाहु गाडी क्र एम एच 27 एक्स 5412 मध्ये बैल जामोद कडून जळगाव जामोद कडे कोंबून घेवून जात

देऊळगाव माळी येथे कोरोणा नियमांचे पालन करून अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा संपन्न.

vitthal प्रतिनिधी मेहकर रवींद्र सुरुशे - प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे विठ्ठल मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंग संस्थांचे अध्यक्ष टी. एल.मगर यांच्या हस्ते कोरोणा नियमांचे पालन करून