आज जिल्यात कोरोना अलर्ट प्राप्त 2504 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,दि. २८ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…

