Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

बैलजोडीच्या भाड्याच्या कारणावरून गळ्यावर चाकू मारून खून धानोरा येथील चित्तथरारक घटना.

गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मृतक वामन राघोजी घुले हे चौकात बसले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर राहणार धानोरा महासिद्ध हे मृतक वामन घुले यांच्यासोबत

डॉ अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरण मंजूर करून गोपाल तायडे याचे आमरण उपोषनाची सांगता.

शेगाव - माघील 28 जुलै पासून डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरण करण्यात यावे करिता स्वाभिमाणी शहर अध्यक्ष गोपाल तायडे तब्ब्ल तीन दिवसा पासून उपोषण करित होते. तरी तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्याने आंदोलण

संकल्पतरू फौंडेशन संस्थेचा उपक्रम ठरतोय शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी

गजानन सोनटक्के जळगाव जा - संकल्पतरू फौंडेशन संस्था पुणे ही संस्था नॉन गवरमेंट ऑर्गानिझेशन गोग्रीन या संकल्पनेतून वृक्षारोपणाचे कार्य सहा ते सात वर्षांपासून करीत आहे व शेतकऱ्यांना फळझाडे लागवडीसाठी रोपे वितरित करीत आहे ग्रामीण उपजीविका

निर्बंधामध्ये शिथीलता; सोमवार ते शुक्रवार दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू

शनिवारी दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत, धार्मिक स्थळे बंद *अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने रविवारी बंद बुलडाणा, दि. 3 : जिल्ह्यात 26 जुन 2021 च्या आदेशानुसार 28 जुन पासून श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लरागू करण्यात आले आहे.

शहीद जवान कैलास पवार यांच्यावर 4 ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा, दि.3: युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट

क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन

बुलडाणा, दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. NANA PATIL यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते

कोरोना अलर्ट : प्राप्त 1802 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ तर 04 पॉझिटिव्ह

01 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, दि. 3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1806 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1802 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त

राष्ट्रमाता जिजाऊ नवनगर येथे बुलेट ट्रेन थांबा होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना…

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांची मागणी सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 2 माळ सावरगाव येथे होत असलेले राष्ट्रमाता जिजाऊ कृषी समृद्धी नवनगर येथे नागपूर मुंबई होत असलेली हाय स्पीड बुलेट ट्रेन चा थांबा स्टेशन नवनगर

मुंग व उडीद पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करावे; कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि.2 : मुंग व उडीद पिकावरील किडीचे व्यवस्थापनसाठी उपाययोजना कराव्यात. शेत तण विरहीत ठेवावे. चरी, कोटो चवळी या तणावर सदर विषाणू जिवंत राहतो व तेथुनच किडीद्वारे पिकावर येतो हया तणाचा नाश करावा. mung bean and urad पिकात जास्त

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 7110 प्रकरणे निकाली न्यायालयीन शुल्क जमा

बुलडाणा दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्ण जिल्हयामध्ये पॅनल ठेवण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रत्यक्ष व आभासी अशा