Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

राष्ट्रवादी किसान सभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी राजीव जावळे यांची निवड

बुलढाणा-कोनड येथील स्व. भगवानराव जावळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजीव भगवानराव जावळे हे कृषीमध्ये पदवीधारक असून एमबीए सुद्धा केलेले आहे अशा या उच्चशिक्षित युवकाची राष्ट्रवादी किसान सभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश

शेतकऱ्याने उपटले कपाशीचे पीक

गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारातीलअमोल बबन कापरे या शेतकऱ्याने आपल्या गट नंबर 160 या शेतात कपाशीची लागवड आठ जून रोजी केली होती व कपाशीला दोन फवारणी व दोन खते होऊन कापसाची मशागत चांगल्या प्रकारे केली

पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व पंचायत समिती कृषी विभाग जळगाव जामोद यांच्या मार्फत…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा.ली. व पंचायत समिती कृषी विभाग जळगांव जा यांच्या मार्फत शेतकरी ऋषिकेश मधुकर येऊल यांच्या शेतात कपाशी चा पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आला… कपाशी पीक पाहणी

दगावलेल्या बकरीसह स्वाभिमानी चे पशुसंवर्धन विभागात ठिय्या…

दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्या;दोषीवर कारवाईची मागणी चिखली-- पशुवैद्यकांनी पुकारलेल्या संपाची झळ बळीराजाला बसु लागली आहे.वारंवार माहिती देवुनही मुरादपुर येथील शेतकर्याची बकरीवर इलाज झाले नसल्याने दगावल्याची घटना दि०४आॅगस्ट

संभाव्य तिसऱ्या लाट थोपविण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा बुलडाणा दि.5 : देशात किंवा राज्यात कोविड संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही लाट केव्हा, कधी व कुठे येईल याबाबत अजून तरी निश्चितता नाही. वैद्यकीय

पाणावलेल्या डोळ्यांनी गावच्या सूपुत्रास निरोप

प्रतिनिधी सचिन मांटे - लोणार तालुक्यातील बीबी येथील जवान किशोर काळुसे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दिनांक.४ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. मूळचे देऊळगाव कोळ येथील रहिवाशी असलेले काळूसे वयाच्या १९ वर्षी २००९ साली सैन्यात भरती झाले. JAWAN

वारंवार तक्रार करून सुद्धा कोणताही बदल झालेला पहावयास मिळत नाही – जनतेचा रोष अनावर

हिवरखेड पूर्णा - हिवरखेड पूर्णा ह्या गावातील विद्युत समस्येकरिता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संपूर्ण गावकरी हिवरखेड पूर्णा यांच्यातर्फे माननीय उपविभागीय अभियंता उपविभाग सिंदखेड राजा (विद्युत )जिल्हा बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले

संत गजानन महाराज संस्थान चे म्यानेजमेंट गुरु कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास

शेगाव - संत नगरी शेगाव चे माजी नगराध्यक्ष व संत गजानन महाराज संस्थान चे कार्यकारी व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . गत तीन दिवसापासून मल्टी ऑर्गन फेलीवर मुळे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे

जिल्ह्यात इयत्ता 12 वी मध्ये 30 हजार 837 विद्यार्थी उत्तीर्ण

बुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी मार्च 2021 मध्ये परीक्षेसाठी 30 हजार 997 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 17 हजार 138 मुले , तर 13 हजार 859 मुली होत्या. ही सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी

भारतीय स्टेट बँकेला एक महिन्यापासून मॅनेजर नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातला खुर्चीला हार

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 4 - सिंदखेड राजा येथील भारतीय स्टेट बँकेतील मॅनेजर एक महिन्यापासून नाही मॅनेजर नसल्याकारणाने शेतकऱ्यांना पीक कर्ज व सर्व सामान्यांची कामे होण्यास अडचणी येत आहे सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहे महाराष्ट्र