गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा , दि. 12 : गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे!-->!-->!-->…

