समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात त्यातील जखमी व मृतांची नाव
सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे - समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात १३ मजूर ठार ३ गंभीर गंभीर जखमींना जालना येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे अपघातात जखमींची नावे लोकेश कैलास मकवा वय 19 वर्ष राहणार!-->…

