Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा,  दि. 23 :  जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसाय धारक, अन्न पदार्थ साठविणारे गोदाम, चिकन / मटन / मासे व इतर मांस विक्रेते, हातगाडीवर चहा / नास्ता, पाणी पुरी,

मंडळाधिकारी येऊल यांचा निरोप समारंभ तर चनखोरे यांचे स्वागत

शेलगाव देशमुख,विष्णु आखरे पाटील - मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख मंडळाचे मंडळाधिकारी जयदेव येऊल यांची प्रशासकीय बदली सुलतानपूर येथे झाली तर मेहकर मंडळाचे मंडळाधिकारी आर.जे.चनखोरे हे प्रशासकीय बदलीवर शेलगाव देशमुख मंडळात आले यावेळी दोन्ही

राशन बाबत तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवणार : पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे

मेहकर, विष्णु आखरे पाटील - मेहकर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांनी शेलगाव देशमुख येथे भेट दिली असता निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप आखरे,माजी

श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती येथे ‘कृषि विद्यापीठ शहिदांना ‘ श्रद्धांजली

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित, स्थानिक श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती येथे दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी कृषि विद्यापीठ शहिद दिनाचे तसेच माजी दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे जन्मादिवसानिमित्य सद्भावना दिनाचे

मागील वर्षी अतिवृष्टिमुळे नुकसान झालेले तालुक्यातील शेतकरी आजही पिक विम्यापासुन वंचीत …

शेतकर्याची विमा रक्कम जमा करा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची कृषी आयुक्तांकडे मागणी बुलढाणा - प्रधानमंत्री पिक विमा योजना सन२०२०-२१अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकर्यानी पिक विमा काढलेला होता. परंतु काहिंना अतिशय तोकडी मदत

उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा आयोजित ईको फ़्रेंड्ली बाप्पा कार्यशाळा उत्साहात संपन्न.

सिंदखेडराजा : इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची एकदिवसीय कार्यशाळा येथील गोसविनंदन गणपती मंदिरात पार पडली.उमंग युथ फाऊंडेशनचा वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणेश किंवा दुर्गा मूर्ती बनविण्याची

किनगावराजा ते हिवरखेड रस्ताप्रवास झाला जीवघेणा,अवजड वाहतुकीने केली रस्त्याची दुरावस्था…

सिंदखेडराजा प्रतिनिधी सचिन मांटे - सिंदखेडराजा तालुक्यातील नागपूर-मुंबई हाय-वेला लागून असलेले किनगाव राजा ते हिवरखेड रस्त्याचा प्रवास हा जीवघेणा झालाआहे.किनगाव राजा येथे कृषी मार्केटसाठी व बैंक कामासाठी शेकडो शेतकऱ्यांना रोज यावे लागते व

एनएमएमएस परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे सुयश.

देऊळगाव माळी रवींद्र सुरुशे. -महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये आपल्या परंपरेला साजेशे यश मिळवत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपला लौकिक कायम राखला

राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेना तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा पदी सचिन नंदकिशोर मांटे यांची निवड

सिंदखेड राजा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री तथा अण्णा औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात काही नियुक्त्या करण्यात करण्यात आले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कामगार सेलचे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शॉर्ट मॅरेथॉन रॅली उत्साहात

 बुलडाणा,  दि. 20 :  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाचे वतीने देशभरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव उपक्रम राबविण्यात येत