Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

कार चोरीचा प्रयत्न;3 आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील मांडवा येथे 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कार चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तीन आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शाम दराडे यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली आहे.

माझी शेती माझा 7/12 मीच नोंदवणार माझा पीक पेरा या मोहिमे अंतर्गत दे.माळी येथे कृषी विभागाकडून…

रवींद्र सुरुशे. - महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 13 ऑगस्ट पासून करण्यात आली त्याअनुषंगाने “ माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा ” या मोहिमे

मृतक त्र्यबंक थोरवे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 2 लाख रु धनादेश…

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरडव च्या वतीने मौजे पळसखेड जहाँ.येथील खातेदार त्र्यंबक संजबाराव थोरवे यांचे काही महिण्यापूर्वी सेनगाव जिंतूर मार्गावर अपघाती निधन झाले होते. त्र्यंबक थोरवे हे हिरडव येथील नितीन डोळस यांच्या कडे भारतीय स्टेट बँक

स्त्री जातीचे जिवंत अर्भक पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाले जीवनदान…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधि -स्थानिक जळगाव जामोद शहरातील सुनगांव रोडवरील निळकंठेश्वर नगर मधील रहिवासी गोपाल वानखडे यांच्या घरासमोर एका स्त्री जातीचे नवजात अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये आणून टाकून निघून

कोरोना 08 पॉझिटिव्ह 03 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2107 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2099 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून सिंदखेड राजा तक्रार दाखल

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी २४-कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे शिवसेनेच्या वतीने ठाणेदार जयवंत सातव यांना निवेदन दिले तारीख 24 ऑगस्ट रोजी

अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक ठार.

रवींद्र सुरुशे मेहकर - वाशीम जिल्हातील पिंप्री सरहद्द येथील घटनेत बुलढाणा जिल्हातील घाटबोरी येथील युवक ठार.डोणगाव येथून जवळच असलेल्या वाशीम जिल्हातील ग्राम पिंप्री सरहद्द येथे २४ आगस्टच्या संध्याकाळी ५ वाजता दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम

कृषी दुतांचे डिजिटल शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला सलग्नित, कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ता. मालेगाव जि. वाशीम येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थांनी कृषि जागृकता व कृषी औद्योगिक

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनांचे बँकांना उद्दिष्ट वाटप

बुलडाणा, दि. 24 :  अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनातंर्गत आर्थिक वर्ष 2021-22 वर्षाकरीता बँकांना लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर लक्षांक 1500 प्रकरणांचा असून बँकांना शाखानिहाय देण्यात आला आहे. देण्यात आलेला लक्षांक हा

नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश; पथक चिपळूणकडे

नाशिक - मुख्यमंत्र्यांबात द्वेशभाव, बदनामी निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी अटक करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे गेल्याचेही समजते. नाशिक पोलिस आयुक्तांनी याबाबत आदेश दिल्याचे