Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

कोरोना अलर्ट : प्राप्त 959 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 12 पॉझिटिव्ह

22 रुग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त

सिंदखेड राजा शहरातील तीन महिला वाहुन गेल्या दोघी वाचल्या एकीचा मृत्यू

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा शहरातील भालदारा शिवार मधील कट्टा मध्ये जिजामाता नगरीतील तीन महिला भाजीपाला जमा करून आनण्यासाठी गेले असता पाऊस प्रचंड पडत असल्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही .घरी निघताना कट्ट्या मधून बाहेर पडत असताना पाण्यामध्ये

भीषण अपघातात एक महिला ठार एकाच कुटुंबातील लोणारचे पाच जण जखमी सिंदखेड राजा तालुक्यातील दुर्घटना

प्रतिनिधी सचिन मांटे किनगाव राजा - कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक चा समोरा समोर अपघात होऊन 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली तर लोणार तालुल्यातील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहे . अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे . सदर घटना राहेरी

मेहकर उपविभागीय कार्यालयातील लोकसेवक मिलिंद कुमार वाठोरे “एसीबी’च्या जाळ्यात

रवींद्र सुरुशे-मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी चारच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

दे.माळी येथे लेडी सिंघम ठाणेदार निर्मला परदेशी यांचे स्वागत.

आगामी येणारे सण-उत्सव नियमाचे पालन करून साजरे करा-ठाणेदार निर्मला परदेशी. मेहकर : मेहकर पोलिस स्टेशनला नुकत्याच नियुक्त झालेल्या लेडी सिंघम ठाणेदार निर्मला परदेशी यांची देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला.

लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन स्तरावर साजरे व्हावे…

लोकजागरच्या प्रविण गितेची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी! सिंदखेड राजा - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 औगस्ट1922 ला झाला असून त्यांच्या जन्मांला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.वामनदादानी आपल्या साहित्याच्या व गाण्यांच्या माध्यमातून,बहुजन

शहरातील वीज समस्या; नागरिकांचे अभियंत्याला निवेदन

सिंदखेडराजा: शहरातील वीज समस्या वाढली असून दिवसभरात अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.या संदर्भात वीज ग्राहकांनी वीज अभियंत्यांना निवेदन देवून तत्काळ वीज समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. Electricity

बालगृहातील बालकांसाठी रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर उत्साहात

बुलडाणा, दि. 2 : जिल्हा महिला व बालविकास विभागा अंतर्गत काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल झालेल्या बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या आरोग्य विषयक उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय मुलांचे निरीक्षण गृह

पोषण महिन्यातील कार्यक्रमांमधून महिलांमध्ये पोषणविषयी जनजागृती करावी

- जि.प अध्यक्ष पोषण महिना कार्यक्रमाचे उद्घाटनमहिनाभर ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा स्तरावर चालणार कार्यक्रम बुलडाणा, दि. 2 : शासनाने महिलांमध्ये पोषण वृद्धी वाढावी, पोषण

कोरोना अलर्ट प्राप्त 1685 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 05 पॉझिटिव्ह 01 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1693 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह