Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

पाणीपुरवठ्याची मोटर पाण्यामध्ये गेली वाहून ; हिवरखेडपूर्णा येथील घटना

आनंद राजे किनगावराजा दि.१५ (प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेडपूर्णा येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारीसहा सर्व साहित्य प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात येथील सरपंच सुनील गोरे व

नुकसान भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नसल्याची दक्षता घ्यावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल…

बुलडाणा, दि. 14 : अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना व पशुमालकांना आर्थिक मदतीचे तातडीने वाटप करावे. झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर येवून शेत जमिन खरडून गेली आहे. तसेच शेतात पाणी तुंबून पीक नष्ट झाले आहे.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर ?

मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाण्याची शक्यता आहे महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचा साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे महिला आणि बालकल्याण खाते हे काँग्रेस कडे असल्यामुळे राज्य

नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून जावू नये; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – महसूल राज्यमंत्री अब्दुल…

कोलवड, पाडळी, रोहीणखेड, अंत्री, बोराखेडी, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी बुलडाणा, दि. 14 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्य काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली

महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा

बुलडाणा, दि. १३:  राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय्य व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिनांक  १३ व १४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक १३ सप्टेंबर रोजी

दुसरबीड शहरात पथसंचलन करण्यात आले

दुसरबीड (सचिन मांटे) - किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या हद्दीतील दुसरबीड शहरात आज गणेशउत्सव २०२१ कायदा व सुव्यवस्था संदर्भाने आज दुसरबीड शहरात पथसंचलन करण्यात आले प्रथमतःनागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते पण कायदा व

सूनगाव येथे जेष्ठा गौरी आगमन

गजानन सोनटक्के जळगाव जा - आज दि 12 रविवार भाद्रपद महिन्यातील सूर्य षष्ठीला महालक्ष्मी माता (गौरी) यांचे आगमन झाले सर्वत्र हा उत्सव साजरा होत असतो त्याप्रमाणे सूनगाव येथे 10 ते 12 भक्तांच्या घरी महालक्ष्मी मातेचे आगमन होत असते

सुनगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत पोखरा समिती व तंटामुक्त अध्यक्षाची ग्रामसभे मध्ये…

गजानन सोनटक्के जळगाव जा -नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या ग्राम सुनगाव येथील पूर्वीची समिती बरखास्त करण्यात आल्यामुळे नवीन ग्राम कृषी संजीवनी समिती पोखरा स्थापन करण्याकरिता दिनांक आठ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली

गारखेडवासींनी घाबरण्याचे कारण नाही – ना डॉ राजेंद्र शिंगणे

गारखेड धरणाचा व गावातील समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा सिंदखेडराजा - गारखेड धरण 100 टक्के भरले असले तरी ते सुस्थितीत आहे त्यामुळे गारखेड येथील ग्रामस्थांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना

खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले ,विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.

देऊळगाव राजा : दि.8 संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे आज ०.५० मीटर ने उघडण्यात आले खडकपूर्णा प्रकल्प ओसांडून वाहत असल्याने यावर्षी प्रथमच प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले असून हा विहंगम दृश्य बघण्याकरता नागरिकांनी तोबा गर्दी