Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किनगाव राजा आणि महाविकासआघाडी यांचा पाठिंबा

किनगाव राजा प्रतिनिधी (सचिन मांटे ) - दिल्ली सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किनगाव राजा आणि महाविकासआघाडी यांचा पाठिंबा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट साहेब तालुकाध्यक्ष शिवाजी

सूनगाव येथे संत्रा पीक व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संप्पण

गजानन सोनटक्के -स्थानिक कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद द्वारा आयोजित सूनगाव येथील बालाजी मंदिर येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षणास प्रमुख म्हणून सुनगाव येथील महादेव धुर्डे पांडुरंग नानगदे आणि

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे बायोगॅस ,स्वयंपाकासाठी इंधन तर शेतीसाठी सेंद्रिय खताची होते निर्मिती

किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) सद्य परिस्थितीत घरगुती स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या इंधनाच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येकालाच सतत आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागात याआधी ही समस्या नव्हती परंतु वृक्षतोड

जिजाऊंच्या जन्मस्थळावर स्वराज्य संकल्पक,महत्वकांक्षी लखूजीराजेंचा पुतळा उभारावा –…

सिंदखेड राजा प्रतिनिधी - क्षात्रतेज संपन्न राजे लखुजीराव जाधव यांचा सिंहासनावर विराजमान असा भव्य पूर्णाकृती पुतळा सिंदखेडराजा येथील लखुजीराजेंच्या राजवाड्यात उभारावा अशा मागणीचे निवेदन किनगावराजा येथील लखुजीराजेंचे वंशज विजयसिंह

खा. सुप्रिया सुळेंचा दौरा मुख्यमंत्री कन्नमवारांची आठवण देऊन गेला … मातृतीर्थाच्या आशा पल्लवित…

सिंदखेड राजा - राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थळ मातृतिर्थ सिंदखेड राजा जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु या सिंदखेड राजा चा आणि येथील असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा आजपर्यंत पाहिजे तसा विकास व त्यास प्रसिद्धी मिळाली नाही . राष्ट्रवादीच्या

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली

महाराष्ट्र - आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा ज्या २५ आणि २६ तारखेला होत्या परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढाकळ्यात आल्याचे मेसीज विद्यार्थ्यांच्या आले व गोंधळ उडाला विद्यार्थ्यांनी पुढील सूचना व तारखेची खात्री करूनच जावे .

मोकाट जनावरांचा हैदोस..! इसरुळ येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान

भिकनराव भुतेकर✍️ इसरुळ/प्रतिनिधी - गावात देवांच्या नावाने सोडलेल्या व त्यावर कोन्हाचीही मालकी नसलेल्या मोकाट जनावरांनी गावालगतच्या शेतातील उभे पिक खाऊन असंख्य शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान केले आहे त्यामुळे अगोदरच अनेक

अल्पभूधारक शेतकऱ्याची दोन्ही मुलं झाली MBBS डॉक्टर..!

(प्रतिनिधी सचिन मांटे-)सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील वडील दिपक नागरे यांचे शिक्षण ७ वी वर्गापर्यंत आणि आई लता दिपक नागरे वर्ग २ रीपर्यंत या दाम्पत्याच्या ८ व ९ एकर शेती हा व्यवसाय करून आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर केले दोन्ही

उमरद येथील सचिन केकान व प्रभाकर वखरे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

(सचिन मांटे)किनगावराजा पासून काही कि.मी अंतरावर असेलेले उमरद येथील ह.भ.प सचिन केकान महाराज हे बालपणा पासून वारकरी संप्रदायाची सेवा करीत आहे.त्यांच्या सुंदर मनमोहक आवाजाने सर्वांचे मन मोहित केले आहे.तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी

निमगाव वायाळ येथील प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड कार्यक्रम

किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) - येथून जवळच असलेल्या निमगाव वायाळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत यु.पी.एल.अॅडव्हान्स सिड्स कंपनीच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. सद्य परिस्थिती मध्ये वृक्षतोड प्रचंड प्रमाणात