Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

राष्ट्रवादीचा देव अचानक हंग्यात अवतरला !

राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी साधला साध्या आमदाराच्या , साध्या परिवारा बरोबर मुक्त संवाद ! देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची अनेक दिवसापासून एक इच्छा होती की ,

इ पीक पाहणीबदल मार्गदर्शन
सिंदखेड राजा

इ पीक पाहणीबदल मार्गदर्शन*सिंदखेड राजा: माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे राज्यातील एकही शेतकरी ई पीक पाहणीतून वंचित राहू नये, या अनुषगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी शिक्षण घेणाऱ्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना शेतकरी मार्गदर्श

तालुक्याला येणार सुवर्णदिवस: जिजामाता साखर कारखाना लवकरच सुरु होणार-बजरंग बाप्पा सोनवणे

सिंदखेडराजा (सचिन मांटे)सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना येत्या हंगामात सुरु होणार असून तालुक्याला सुवर्ण दिवस येणार आहे,१९७२ साली स्थापन झालेला हा सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल.राज्य सहकारी बँक

जवळका येथील महिला सरपंचावर अविश्वास आणणारे उपसरपंच अपात्र

दुसरबीड ता सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे - जऊळका येथील सरपंचावर याच महिण्यात अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच नामदेव बुधवत यांना आज दि 29 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये अपात्र केले असून त्यांचे सदस्यत्व

सिंदखेड राजा तहसीलदार सुनील सावंत यांनी पूर्णा नदीच्या काठावरील केली पाहणी

(सचिन मांटे प्रतिनिधी)सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, निमगाव वायाळ, राहेरी या गावातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली SACHIN MANTE काही ठिकाणी शेतीची जमीन पुरात वाहून गेली व काही ठिकाणी उभी पिक पाण्यात गेली

किनगावराजा परिसरात संततधार पावसामुळे खरिपातील पिके संकटात ; शेतकऱ्यांच्या तोंडी ‘आता सगळचं…

किनगावराजा आनंद राजे(प्रतिनिधी) गत ४ दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे किनगावराजा परिसरातील खरिपातील सर्वच पिके संकटात आली असून कायमच आशावादी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडी 'आता सगळंच आटपलं' अशी नैराश्याची भावना असणारी वाक्य ऐकायला मिळत

सिंदखेडराजा तालुक्यात पावसाचा कहर -गुलाब चक्रीवादळचा परिणाम

सिंदखेडराजा(प्रतिनिधी.सचिन मांटे) गुलाब चक्रीवादळ मुळे सिंदखेडराजा तालुक्यात पावसाचा कहर जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरु आहे यातच संतचोखामेळा प्रकल्प त्याचा विसर्ग पूर्णा मध्ये असतांना त्यातच पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला या पाण्यामुळे व

वार्ड नंबर 1 मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

गजानन सोनटक्के जळगाव जामोद सूनगाव मधील वॉर्ड 1 मधील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊनही वॉर्ड नंबर 1 मधील ग्रामपंचायत समोरील रस्ता बांधकामाबाबत ग्रामपंचायत ला येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे परंतु ग्रामपंचायत

जळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार सन्मानित

तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . JALGAON JA गजानन सोनटक्के जळगाव जामोद रविवारी दि 26 सप्टेंबर ला

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यात काल व आज अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. काल रात्री जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी नोंदविल्या गेली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे.