Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे इसरुळ परिसरातील पिकांचे नुकसान

सोयाबीन च्या हिरव्या शेंगांना फुटले कोंब..!इसरुळ प्रतिनिधीचिखली तालुक्यातील इसरुळ परिसरातील गावांमध्ये सप्टेंबरच्या २१ ते २८ तारखे पर्यंत अतिवृष्टीसह पावसाची संततधार चालू असल्यामुळे बांध बंधारे विहिरी ढासळल्या , कपाशीची बोंडे काळी पडली

उपशिक्षणाधिकारी जैन यांची चारबन शाळेला भेट…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी जळगांव जामोद तालुक्यातील चारबन शाळेला आज दि.8 ऑक्टोबर शुक्रवारी अकस्मात भेट दिली यावेळी शाळेला विविध भेटवस्तू देणगी स्वरूपात देणाऱ्या दाणदात्यांचा

अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सिंदखेडराजा तालुक्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहीमेस…

प्रतिनिधी (सचिन मांटे) - सिंदखेड राजा तालुक्यात मिशन कवचकुंडल मोहिमेस सुरुवात दिनांक ८/१०/२०२१पासून सिंदखेड राजा तालुक्यात मिशन कवच-कुंडल मोहिमेस सुरुवात झाली आहे सदर मोहीम ही दिनांक १४/१०/२०२१ पर्यंत राबविण्यात येणार असून यामध्ये

चिखली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने यांचा सत्कार

चिखली - अनुसूचित जाती जमाती समिती च्या दौऱ्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात आलेले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार श्री यशवंत तात्या माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली येथील कार्यालयाला भेट दिली असता पक्षाच्या वतीने सत्कार

सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पाठपुरावा पर्यटन…

मुंबई, दि.7; सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटन स्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करित आहेत. आज याच संदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत

जळगांव जामोद तालुक्यात अतिवृष्टी व वादळी वारामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेताची महाराष्ट्र प्रदेश…

गजानन सोनटक्के जळगांव जा तालुक्यातील कुरणगाड,तरोडा,गाडेगांव, सुकळी परिसरात तील गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असल्याने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सदर शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ

कुरणाळ बु.सुकळी,तरोडा, गाडेगाव,शिवारातील चक्रिवादळाने पिकांचे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव…

गजानन सोनटक्केजळगाव जा (ता.प्र.) तालुक्यातील कुरणाळ बु. कुरणगाळ खु. सुकळी, चावरा, ईरोला, तरोडा, गाडेगाव इत्यादी शिवारात ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ झाल्याने कपासी, सोयाबीन, मका, तुर, ज्वारी, सह

अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने मदत करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

राष्ट्रवादी किसान सभेच्या चिखली तालुका अध्यक्षपदी श्री पुरुषोत्तम हाडे यांची नियुक्ती.

चिखली - सवणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्री पुरुषोत्तम हाडे यांची राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे पाटील यांनी नियुक्ती पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय गाडेकर, जेष्ठ

केंद्र व राज्य सरकार दोघांनी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे – राजीव जावळे

चिखली - सप्टेंबर महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात 5-7 दिवस झालेल्या सततच्या पावसाने झालेल्या अतिव्रृष्टी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदरच्या