Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

चिखली येथील हत्येचा लागला छडा…!

चिखली येथील हत्येचा लागला छडा ..!चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरीसिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे

* 73 आरोपींना केली अटक बुलडाणा,दि. 24:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे.  विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती

कोरोना अलर्ट प्राप्त 194 कोरोना अहवाल निगेटिव्ह’ तर 01 पॉझिटिव्ह

2 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 195 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 194 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका

9 गुन्हे नोंदवून 7 आरोपींना अटक * पहुरजिरा येथे ट्रकसह मुद्देमाल जप्त बुलडाणा,दि. 23:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्र, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.

कोरोना अलर्ट जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, दि. 23 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 27 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज

अमोना गावचे सुपुत्र, “द मिरर मॅन” पुरस्काराने सन्मानीत*
इसरुळ प्रतिनिधी

  समाजामध्ये राहत असतांना आपण जर समाज उपयोगी कामे केली तर त्या कामाची दखल कोन्ही ना कोन्हीतरी घेत असते. अशीच दखल पुण्यामध्ये, चिखली तालुक्यातील अमोना या छोट्याशा गावातील राणा अशोक दगडु इंगळे यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून "द मिरर मॅन"

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

बुलडाणा दि. २२: त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्व राज्यामध्ये उमटत आहेत. त्याच प्रमाणे अमरावती, यवतमाळ व नांदेड जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणत्याही प्रकारची

टंकलेखन पदा करीता संगणकावर चाचणी परीक्षा होणार-शासन निर्णयाचे राज्य संघटनेचे सहसचिव अरूण चांडक तर्फे…

शेगांव – महाराष्टृ लोकसेवा आयोगामार्फत आयोजीत लिपीक-टंकलेख्न इंग्रजी व मराठी तसेच सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय जी.आर.- एमआयएस.0120/जीआर-31/2021/मा.ते दि. 16 नोव्हेंर 2021आयोगाकडून

जिल्ह्यात 13 लक्ष 35 हजार 250 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, दि. 17 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 16 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी

कोरोना अलर्ट : प्राप्त 336 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 04 पॉझिटिव्ह

2 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 340 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 336 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 04 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त