Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उमंग युथ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस बांधवांना पुलावचे वाटप

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उमंग युथ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस बांधवांना पुलावचे वाटप उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिजाऊ जन्मोत्सव २०२२ निमित्त त्यांनी एक

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना धमकी देणाऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मा…

गजानन सोनटक्केजळगांव जामोद जळगांव :अमरावती शहरासह विभागात गुटखा माफियांविरुद्ध च्या बातम्या दै. जनमाध्यम च्या अकोला प्रतिनीधीकडून चालविण्यात आल्या. गुटखा माफियांविरुद्ध जनमाध्यम ने दिलेल्या वृत्ता मुळे अमरावतीचे विशेष पोलीस

ग्रामपंचायत कार्यालय सूनगाव येथे पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

गजानन सोनटक्केजळगाव जामोद जळगाव जातालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन निमित्त सुनगाव येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या प्रदीप कुटेची चमकदार कामगिरी

बेळगाव येथील 'ऑल इंडिया ट्रेक कॅम्प' मध्ये ठरला उत्कृष्ट कॅडेट सिंदखेडराजा (सचिन मांटे.दि. ६ जानेवारी) स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञानमहाविद्यालयातील ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रदीप कारभारी कुटे या राष्ट्रीय छात्र सेनेच्या

स्व. पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

गजानन सोनटक्केजळगाव जा जळगाव जामोद : स्व पंजाबराव (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाही मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री

मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमी चा इम्पॅक्ट .त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकलेल्या’रॉ’…

रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.ली. तढेगाव कॅप्म चे 'प्रोजेक्ट मॅनेजर' स्थळपाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणार का ? प्रतिनिधी सचिन मांटे ( किनगावराजा ) - सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची

मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमीचा इम्पॅक्ट : अखेर त्या शेतकऱ्यांच्या बांदावर पोहचले महसूल…

किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे) -सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी महामार्गची खडी मशीन सुरु आहे रमेश नाथजी सानप यांचा शेती गट क्रमांक.१५२आहे यालगच

शेतकऱ्याच्या शेतातच समृद्धी महामार्गचे ‘रॉ’ मटेरियल. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी..!…

प्रतिनिधी सचिन मांटे(किनगावराजा) सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची शेतजमीन मौजे विझोरा शिवार ता.सिंदखेडराजा गट न. २६७ व मौजे शेलगाव शिवार गट क्रमांक. २२३ यांच्या दोन्ही गटामध्ये यांची मालकी जमीन आहे

सुनगांव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानव प्रगती बुध्दविहारात वृक्षलागवड व शूरवीरांना…

गजानन सोनटक्केजळगांव जा.प्रतिनिधी:- जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील बुध्दविहाराची जागा सन १९८८ साली सखाराम पाटील यांनी बौद्ध बांधवांच्या सर्वागीण विकासा करीता सखाराम जाधव यांना १० गुठ्ठे जागा दान दिली होती.त्या जागेचे नामांतरण

किनगावराजा नगरीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि व पादुका दर्शन सोहळा संपन्न.

Sachin manthe प्रतिनिधी सचिन मांटेकिनगावराजा. जगदगुरु संत तुकोबाराय यांचे सहकारी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि सोहळा किंनगावराजा नगरीत विठ्ठल रुख्मिणी या मंदिरात पार पडला या ठिकानी तेली समाज बांधव यांच्या वतीने