सामान्यांचा अर्थसंकल्प प्रगतीकडे नेणारा – सचिन मांटे
किनगावराजा दि.-राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा परिपूर्ण व सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, उद्योगांना दिलासा देणारा व सर्वसामान्यांना न्याय!-->!-->!-->…

