Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि आभास मधला फरक समजून घ्यावा.प्रा.गणेश कड

बुलढाणा -विद्यार्थी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहून प्रेरित होतो आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी करायला लागतो. त्यामध्ये पुणे सारख्या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षा ची तयारी करतो . त्यामध्ये मग कुणी 4 तास अभ्यास करतो 8 तास अभ्यास करतो. अभ्यास करणे

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यसरकारच्या विरोधात डॉ.शिंगणेंचा एल्गार ,राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने…

सिंदखेडराजा-संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने येत्या १४ जुलै रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी

साहेबांचा आदर्श घेणार की फक्त समाजाचा मतांसाठी वापर करणार….?

चिखली - राजीव जावळे चुकीला चुक म्हणता आलं पाहिजेत, समाजाच्या कुठल्याही घटकावर अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हिम्मत दाखवता आली पाहिजे हाच आदर्श पुन्हा एकदा आदरणीय आ डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी दाखवून दिला आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुलडाण्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत…?

बुलढाणा -अंतरवाली सराटी तालुका अंबड आंदोलन स्थळी झालेल्या लाठीहल्ला व त्यानंतर राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतांना रविवारी ‘बुलढाणा जिल्हा बंद’ची सकल मराठा समाजाने हाक दिली व सरकार आपल्यादारी हा बुलढाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरही

शरद पवार ही एक विचारधारा – नरेश शेळके

बुलढाणा - आयुष्याचे साठ वर्ष शरद पवार साहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे एक ध्येय घेऊन सातत्याने कार्य करीत आहेत. यामध्ये आलेल्या अनेक संकटांशी दोन हात करत स्वाभिमानी महाराष्ट्राची जरब दिल्ली दरबारात दाखवत अविरत कार्य करीत आहेत. आजही

युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा” – नरेश शेळके

बुलढाणा - आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिमानाने साजरा करतो आहोत. पण यासाठी असंख्य ग्यात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सर्वस्वाचा त्या केला. अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या, काठ्या ,वेळप्रसंगी छातीवर गोळ्या घेतल्या

राजेजाधव वंशजांच्यावतीने लखुजीराजेंचा स्मृतिदिन संपन्न ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

दि.२५(प्रतिनिधी) यदुकुलभूषण लखुजीराजे जाधवराव प्रतिष्ठान सिंदखेडराजा अंतर्गत सिंदखेडराजा परिसरातील राजे लखुजीरावांचे वंशजांच्या वतीने तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते क्षात्रतेज संपन्न राजे

जाधव वंशजांच्यावतीने लखुजीराजेंच्या स्मृतिदिनाचे आयोजन

सिंदखेडराजा दि.२२(प्रतिनिधी) स्वराज्यप्रेरक माँ जिजाऊंचे पिता सेनापती राजे लखुजीराव जाधव व त्यांचे ३ पुत्र व नातू यशवंतराव यांच्या ३९४ व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येणार असून मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरातील आडगावराजा,किनगावराजा,

नाली संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकास ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची शिवीगाळ व…

गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत स्थानिक वार्ड क्रमांक तीन मध्ये राहत असलेला राहुल राऊत नामक तरुण हा त्याच्या घराजवळील फुटलेल्या नालीच्या पाण्याच्या तक्रारीच्या संदर्भात दोन ते तीन दिवसा अगोदर

सुनगाव ग्रामपंचायत चा मनमानी कारभार

जळगाव जामोद -गजानन सोनटक्के जळगाव जामोदतालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेत असते तसेच सर्व नियम व अंदाजपत्रक हे धाब्यावर ठेवून सूनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांचा वाजागाजा करीत असते गेल्या जानेवारी महिन्यामध्ये वार्ड नं चार मधील