मुख्यमंत्री यांच्याकडे विधानसभेच्या जागा वाढविण्याबाबत व विधान परीषदेची फेररचना करण्याबाबत मागणी…
शेगाव - शेगाव येथील माजी नगरसेवक अरुण चांडक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेच्या जागा वाढविण्याबाबत व विधान परीषदेची फेररचना करण्याबाबत मागणी केली आहे . राज्य शासनाने ग्रामपंचायत पासुन, जिल्हा परीषद, पंचायत!-->…