Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

प्रसेनजीत पाटिल यांच्या वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

PRASENJEET PATIL गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी - आज दिनांक २४ मे रोजी पणन महासंघाचे संचालक तथा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या वाढदिवसा निमित्य एल्गार संघटनेच्या वतीने नगर परिषद सांस्कृतिक भवन जळगाव जामोद

शेतकर्यांना पीक कर्ज वाटप तात्काळ करा -राष्ट्रवादीचे युवा नेते आकाश जाधव यांची मागणी

प्रतिनिधी ( देऊळगाव राजा ) - कोरोनाचे संकट असताना त्यात केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा फटका प्रत्येकाला बसत आहे तसाच तो शेतकऱ्यांनाही बसत आहे . कोरोना काळात शेतकऱ्याचे या

शेगाव जुगारअड्ड्यावरील छाप्यात 4 लाखांचा मुद्देमाल जप्त १० आरोपी अडकले .

शेगाव - शेगाव येथील बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्याच्या मागील जंगलात गोपनीय माहितीवरू जुगाराच्या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी छापा मारून बडे मासे गळाला लावले .यातील अनेक आरोपी प्लॉटिंग व्यवसायाशी संबंधित आहेत आरोपींकडून 4 लाख 14 हजार 410

आरोपाने डॉक्टरांनी निराश होऊ नये.रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील सय्यम पाळत डॉक्टरांचा सन्मान…

चिखली - शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊन न जाता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे

श्रीरामजी कुटे चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद अंतर्गत स्वखर्चातून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर बँक ची…

OXYGEN जळगांव जा.प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद यांनी अंतर्गत

राजकारणा तिल सुसंस्कृत व अष्टपैलू संसद रत्नास आपण मुकलो..

जळगांव जा (गजानन सोनटक्के) :-दिनांक 23 मे 2021 रोजी स्व. खा. राजीव सातव साहेब यांचे अस्थी कलश दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगांव जामोद विधानसभा मतदार संघातर्फे महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या प्रांगणात आयोजन

लाचखोरी प्रकरणात आरोपींना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी

जालना - ऍट्रसिटीच्या एका गुन्ह्या मध्ये मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे डीवायएसपि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २० मे रोजी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाचे केले संपूर्ण निर्जंतुकीकरण

SHELGAON AATOL चिखली तालुक्यातील शेलगाव आटोल मध्ये ग्रामपंचायत मार्फत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण गावात ट्यांकर चे साहाय्याने संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.मागील काही दिवसात गावात कोरोना ची लागण मोठ्या प्रमाणात

अखेर त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रुपये आर्थिक मदत.

गजानन सोनटक्के जळगांव जा.ता.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकाश केदार तसेच ईलोरा येथील ज्ञानेश्वर नारायण तिजारे या शेतकऱ्यांनी सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य. डॉ.अक्षय गुठे यांचे कार्य ठरतायत तालुक़ा वासियाना साठी देवदुता…

देऊळगांव राजा :-आजच्या आधुनिक युगात आणि धकाधकीच्या जिवनात माणुसकी उरली नाही अशी सर्वत्र बतावणी केली जाते पण कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडविण्यासाठी अनेक हात समोर येत आहे. Dr.Akshay Gutthe अशीच माणुसकी