Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची फेररचना बुलढाणा जिल्यातील डॉ विशाल इंगोले लोणार…

लोणार दि. २8; महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून अध्यक्ष व ३० सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती

जिल्ह्यामध्ये कुतूहल मेहकर जवळ आढळले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष .

बुलढाणा जिल्यातील मेहकर - जानेफळ रस्त्यावरील शहर नजिक एका शेतालगतच्या नाल्याचे खोदकाम सुरू असताना खोदकामात हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहे . 27 मे रोजी सकाळी कामावरील मजूर अनिल महादेव इंगळे यांच्या शेतात खोदकाम करत असताना खोदकामात

नवीन पीक कर्ज आणि कर्जाचे पुनर्गठन तात्काळ वाटप करणेबाबत जिल्ह्याधिकारी श्री. एस. राममूर्ती यांना…

pikkarj गजानन सोनटक्के जळगाव जा बुलढाणा जिल्ह्यासह जळगांव जा.तालुक्यात देखील शेतकरी वर्ग हा पेरणी पूर्व मशागती च्या कामामध्ये व्यस्त आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी बांधवासमोर पेरणी कशी करावी हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मागील

शिवसेना खासदार-आमदारांनी घेतली टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट..!

Dr.Tatyarao Lahane शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना मेहकर आमदार संजय रायमुलकर यांनी काल मुंबई येथे कोवीड टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीवर चर्चा केली. बुलढाणा

नगर परिषद च्या विशेष सभेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर..

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- स्थानिक जळगांव जामोद नगरपालिके ची दिनांक 25/05/ 2021 रोजी विशेष सभा पार पडली.या सभेमध्ये काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, शिवसेना गटनेते गजानन वाघ नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्णा केदार,रमेश ताडे, एडवोकेट संदीप

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार ?

ज. जा./ दि 26 /ता प्र (गजानन सोनटक्के जळगाव जा) जळगाव जा तालुक्यातील सूनगाव शिवार (जामोद बिट) च्या जंगलात मृत अस्वल कुजलेल्या अवस्थेत आढळून आले त्याचे नखे व दात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली वणप्रेमींनी

शासकिय,निमशासकिय नोकर भरती जाहिरातीमध्ये संगणक अर्हतेसाठी संगणक टंकलेखन कोर्स बंधनकारक.

टंकलेखन संस्थाकडून शासन निर्णयाचे स्वागत - प्रकाश कराळे PRAKASH KARALE शासनाचे सामान्य प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान ) मंत्रालय , मुंबई विभागाने शासकिय सेवेतील गट- अ , ब , क संवर्गातील पदभरती जाहिरातीमध्ये संगणक अर्हतेबाबत शासन

नगरसेवक आले धावुन केली दिव्यांगांस मदत

सिदखेडराजा ( बुलडाणा ) : सिंदखेडराजा चे नगरसेवक नरहरी तायडे यांची तशी कुठली राजकीय पार्श्वभुमी नाही नगरसेवक होण्याअगोदर समाजसेवा आणि मदतीला धावणारा अशी ओळख असणारा सामान्य नागरिक . नगरसेवक झाल्यावरही त्यांनी आपले हे काम चालूच ठेवले याची

ग्रामपंचायत गावातच उभारू शकणार कोरोना विलगिकरण कक्ष

गजानन सोनटक्के जळगाव जा - कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने आता आणखी पुढचे पाऊल उचलले आहे .ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी कोरोना

अँड अर्पित मिनासे यांची शहराध्यक्षपदी निवड

देऊळगावराजा शहर - २५ मे २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पत्रींचे जिल्हाअध्यक्ष अँड नाझेर काजी यांनी देऊळगाव राजा शहराचे प्रभारी म्हणून संतोष खांडेभराड आणि माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर यांची नियुक्ती केली . त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून