Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
त्या पत्रकारांना दिवा लावून अर्पण केली श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष वेधले जाऊन मदत…
बुलडाणा :- फ्रंट लाईन वर्कर म्हणून वृत्त संकलनाचे काम करतांना कोरोना संसर्ग होऊन मृत झालेल्या राज्यभरातील पत्रकारांना आज दि. ३० मे, रविवारी रात्री ७.३० वा. राज्यभर ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्यातून शासनाचे लक्ष वेधले जाऊन,!-->…
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संबंधी अपशब्द वापरणाऱ्या नराधमास अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यात…
अंबड-अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शंकर लाला कान्हेरे या समाज कंटकाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी व्हाट्सअप्प ग्रुपवर अपशब्द वापरल्या प्रकरणी काल दि.२८.०५.२०२१ रोजी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!-->…
सख्या भाऊजीने मावस भाऊ व मित्राच्या सहाय्याने केला साल्याचा खून.
जालना /प्रतिनिधी - सख्या भाऊजीने मावस भाऊ व मित्राच्या सहाय्याने साल्याचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांदाई एक्को परिसरात घडली असून हसनाबाद पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवत आरोपीना अटक केली ,या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली!-->…
मोबाईल नको पाहू अभ्यास कर म्हणणाऱ्या जन्मदात्या वडिलांचा मुलांनेच केला खून.
प्रतिनिधी रवींद्र सुरुशे मेहकर बुलढाणा - मेहकर शहरातील समता नगर परिसरात काल रात्री नऊ वाजे दरम्यान मनोरुग्न मुलानेच रागाच्या भरात कुरहाडी ने वार करून वडिलांचा खून केल्याची घटना घडली .
Gajanan Gawai
या बाबत मेहकर पोलीस निरीक्षक!-->!-->!-->!-->!-->…
आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा मनमानी कारभाराला बळी पडतात रुग्ण
ADGAON RAJA
सिंदखेडराजा प्रतिनिधी :- तालुक्यातील आडगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील लोकांना लस देणे व मनमानी करीत इतरांना अरेरावी तसेच मगृरीने उर्मटपणाची वर्तणूक देणे हा प्रकार!-->!-->!-->…
वादळी वाऱ्यामुळे चिखली येथे भरडाच्या मळ्यात वृक्ष कोलमडून लाखो रुपयाच नुसकान.
bharad mala
रवींद्र सुरूशे चिखली - शनिवारी २९ मे अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे चिखली तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यात आज सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान अचानक वादळी वारा व पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यां!-->!-->!-->…
आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी ..!
covide 19 update
बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यात आज दि. ३० मे, २०२१, रविवारी १२० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची व ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.कमी होत असलेली रुग्णसंख्या काहीशी दिलासादायक आहे . त्यामध्ये!-->!-->!-->…
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुस्कानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार श्वेता ताई महाले यांचे प्रशासनाला…
रवींद्र सुरुशे - वादळी वाऱ्यामुळे आज चिखली शहरातील माळीपुरा येथील भराड मळा येथे १५० वर्ष जुने पिंपळाचे झाड पडून घरे, ट्रॅक्टर तसेच ईतर वाहनांचा व हनुमान मंदीराचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अवचार मळा , संभाजीनगर पुंडलिक नगर व ग्रामीण!-->…
अखेर राहेरी पूल अवजड वाहनासाठी बंद
Raheri briage
किनगाव राजा (सचिन मांटे) - .अनेक दिवसापासून दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेला मुंबई-नागपूर महामार्ग ला जोडणारा सिंदखेडराजा तालुका राहेरी च्या नावाने ओळखला जाणारा पूल पुलाची दुरुस्ती करण्यासाठी अखेर अवजड वाहणानासाठी बंद करण्यात!-->!-->!-->…
पत्नीचा केला पतिने खुन.नारायनपुर येथील घटना
Murder
गजानन सोनटक्के जळगाव जा . - नांदुरा तालुक्यातील निमगाव ला लागुन असलेल्या नारायनपुर येथे पतिने पत्नी चा खुन केला हि घटना २८ मे.रोजि संध्याकाळचे ६चे सूमारास घडली वर्षा विष्णू खैरे वय ३१ असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. वर्षा!-->!-->!-->…

