Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जिजामाता नगर सिंदखेड राजा येथील अवैद्य धंदे बंद करा महिला सह नागरिकांची मागणी
jijamata nagar
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी -जिजाऊ माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा शहरांमधील जिजामाता नगर मध्ये अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे अवैद्य धंदे गेल्या अनेक दिवसांपासून दारू मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेकांचे संसार!-->!-->!-->!-->!-->…
नोंदणीकृत घरेलू कामगारांनी कागदपत्रे सादर करावी सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन
kamgar 1500
बुलडाणा - दि. 7 : राज्यात कोविड -19 संसर्ग पार्श्वभुमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र!-->!-->!-->…
दिव्यांग तपासणी शिबिर नियमित सुरू राहणार
Divyang
बुलडाणा- दि.7 : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे महिन्यातील प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2021 पासून दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज रद्द करण्यात आले होते.!-->!-->!-->!-->!-->…
दिलासा जिल्याची वाटचाल करोना मुक्तीकडे ,आजही जिल्हा शंभरीच्या आत…
COVID-19 UPDATE
बुलडाणा,दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2208 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2119 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील महा विकास आघाडीची बळी ठरले – सौ नंदाताई विष्णू मेहेत्रे उपनगराध्यक्ष
सिंदखेड राजा प्रतिनिधी - सौ नंदाताई विष्णू मेहेत्रे उपनगराध्यक्ष सिंदखेड राजा यांच्या विरोधात 31 मे रोज सोमवारला नगरपालिकेत 15 नगरसेवकाच्या सह्याने नगरपरिषद अध्यक्षाकडे अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. या संदर्भात राजीनामा देत असतांना सौ!-->…
शहरातील भुगटारीचे काम पूर्ण झाले. खोदलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम ही त्वरित पूर्ण करा.…
शेगाव प्रतिनिधी - शेगाव शहरामध्ये जीवन प्रादीकारण मार्फत (M.J.P) भुयारी गटारीचे काम सुरु होते.ते काम आता पूर्ण होऊन बरेच महिने लोटले आहे. भुयारी गटारीचे काम करीत अस्तानां खूप खोलवर रस्ता खोदावा लागत असल्या मुळे. जुना डाबरी रस्ता हा पूर्णत!-->…
तीन दुचाकीस्वारांच्या विचित्र अपघातात एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले
ACCIDENT
गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद : समोरा समोर तीन मोटरसायकलची धडक होऊन त्यामध्ये एक गंभीर व दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणाजवळ घडली याबाबत सविस्तर माहिती!-->!-->!-->!-->!-->…
आडगावराजा येथिल ऐतिहासिक राजवाड्यावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न
सिंदखेडराजा :- अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आडगावराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या किल्ल्यावर साजरा करण्यात आला.
ADGAON RAJA
निष्ठा ,राज्य!-->!-->!-->!-->!-->…
विवेकानंद स्मारक व हरिहरतीर्थक्षेत्रावर वृक्षारोपण…पर्यावरण दिनाचे औचित्य
HARIHAR TIRTH
मेहकर प्रतिनिधी - 5 जून हा पर्यावरण दिन आहे. सर्वसामान्यांच्या मनात रक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, पर्यावरणाचा समतोल वाढते शहरीकरण, औघोगीकरण, विस्तारवादाचा दुराग्रह, युध्दे यामुळे ही सुंदर वसुंधरा व तीने धारण केलेले जैविक,!-->!-->!-->…
देऊळगाव राजा शहर भाजप कार्यकारणी जाहीर
देऊळगाव राजा प्रतिनिधी - देऊळगाव राजा शहर भाजप शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत यांनी आज देऊळगाव राजा भाजप शहर कार्यकारणी गठीत केली व सर्व पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देऊन त्यांना शहराच्या कार्यकारणीत सामील केले. शहर कार्यकारिणीतील ते पदाधिकारी!-->…

