Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

गहू खरेदीसाठी 9 केंद्रांना मान्यता खरेदीला मुदतवाढ 30 जुनपर्यंत सुरू राहणार खरेदी

बुलडाणा दि.10 : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने गहू व ज्वारी खरेदी 30 जुन पर्यंत सुरु करण्यात आली आहे. गहू खरेदीसाठी शासनाने 7 हजार 485 क्विंटलचे उदिष्ट व ज्वारी खरेदीसाठी 13

जिल्यात कोरोना अहवाल ५० च्या खाली ….

बुलडाणा दि.10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4020 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3978 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

शेतकर्याची बियाण्यासाठीची शेगाव वारी टळली…स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्या मागणीची दखल

चिखली प्रतिनिधी - चिखली-तालुक्यातील आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्याना अनुदानीत बियाणे साठी परमीट वाटप करण्यात आले होते.तर बियाणे शेगाव वरुण घेऊन येण्याचा सल्ला तालुक्यातील शेतकर्याना देण्यात आला होता. याची माहिती स्वाभिमानीचे विनायक सरनाईक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिन साजरा

किनगावराजा सचिन मांटे - किनगाव राजा आरोग्यवर्धनी केंद्रात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिननिमित्त कोविड लस घेन्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते विजयसिहं राजे

कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी स्वाभीमानी आता थेट आमदारांच्या दारा वर!प्रशांत डिक्कर

संग्रामपुर (ता.प्र) : मागील वर्षी सतत पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुर्णतः सोयाबीन उध्वस्त झाले होते ,एक किलो सोयाबीन सुद्धा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन चा पीकविमा मिळणे अपेक्षित होते. परंतु

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केली मागणी गोहगांव ते कह्राळवाडी शेत पाणंद रस्ता खुला करावा…

मौजे गोहगांव ते कह्राळवाडी शेत पानंद रस्ता नकाशा प्रमाणे रेकॉर्डला असून सर्वे नंबर 3 गट नंबर 144 चे मालक श्री सदाशिव दांदडे दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 179 चे मालक सौ लता रामभाऊ दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 178 चे मालक श्री

पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जानार नाही- स्टेट बँके ला दिला आंदोलनाचा ईशारा.

सिंदखेड राजा रवींद्र सुरूशे - अंकुर ऊल्हासराव देशपांडे यांचेसहकार्‍यासमवेत भारतिय स्टेट बँके साखरखेर्डाला दिला आंदोलनाचा ईशारा..करोना या महामारीच्या व लॉकडॉऊनमुळे, सद्यस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक

अचानक पडलेल्या पावसामुळे भुमराळा येथील नदीपात्रात विस वाहनं अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…

BHUMRALA लोणार प्रतिनिधी - लोणार तालुक्यातील भुमराळा येथे वाळुचा लिलाव झालेला असुन अनेक ठिकाणांहून वाळू नेण्यासाठी वाहने भुमराळा वाळू घाटांवर येत असतात मात्र अचानक मंगळवारी रात्री व आज बुधवारी वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने खडकपुर्णा लगत

कपाशीचे कोवळे पिक फस्त शेतकरी त्रस्त हरिणांचा हैदोस वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज

ANIMAL गजानन सोनटक्के जळगाव जा :- सूनगाव परिसरातील उसरा शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस सुरू केल्यामुळे हरीण व रोही नुकतीच लागवड केलेल्या कपाशी पीक फस्त करीत आहे त्यामुळे उसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहरींना पाणी कमी असल्याने

निवड यादीतील प्रवेशाला 11 जुन पासुन प्रारंभ शैक्षणिक वर्ष 2021- 22 ची आरटीई 25 टक्के प्रवेश…

RTE ADMISSION बुलडाणा : - जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सदर