Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
उत्पादक अन्न व्यावसायिकांना परवान्यात सुधारणा करण्यास मुदतवाढ
anna
बुलडाणा दि.24 : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत असलेला परवाना हा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या FOSCOS या नवीन प्रणालीमध्ये योग्य अन्न पदार्थांच्या संवर्गात बदलून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे!-->!-->!-->…
कोरोना अलर्ट : एकही मृत्यू नाही प्राप्त 3241 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 35 पॉझिटिव्ह
बुलडाणा दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त!-->…
बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत.
सिंदखेडराजा प्रतिनिधी - सिंदखेडराजा परिसरात काही ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली़ तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे; परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर!-->…
दिग्गजांच्या उपस्थितीत प्रसेंनजित पाटील यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्षप्रवेश संपन्न.…
जळगाव जा प्रतिनिधी ( गजानन सोनटक्के ) :-दिनांक 23 जुन रोजी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी!-->…
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 अर्ज आमंत्रित
बुलडाणा दि. 23: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 30 जुन 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे दोन प्रतीत!-->…
पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक योजनेचे फळपिकांना विमा कवच – पुढील तीन वर्षासाठी योजनेस…
बुलडाणा, दि. 23: प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना वर्ष 2021-22 करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही योजना 2022-23 व 2023-24 या वर्षांसाठी मृग बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेतील!-->…
कोरोना योध्दा कर्मचारी यांना सुरक्षा किंटचे वाटत
संग्रामपूर दुर्गासिंग सोळंके - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.ना.जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष मा.ना.राजेंद्रजी शिंगणे (अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री बुलढाणा) मा. अँड.नाझेर काझी जिल्हाध्यक्ष!-->!-->!-->…
शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो पण भाजपला नाही – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र मुंबई - सध्या राज्याच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे व सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब मुळे आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होत असतांनाच अशातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ!-->…
अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
AHRAM SHALA
बुलडाणा, दि.22 : तालुक्यातील कोलवड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या रिक्त जागेसाठी मोफत!-->!-->!-->!-->!-->…
रुग्ण वाढले काळजी घ्या ! आज 73 नवीन पॉझिटिव्ह 01 रुग्णाचा मृत्यू
बुलढाणा प्रतिनिधी - आज प्राप्त झालेल्या 2872 कोरोना अहवालांमध्ये 73 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे व 01 रुग्णाचा मृत्यू निष्पन्न झाले आहे.
मागील चोवीस तासात आढळून आलेले कोरोना संसर्गित पुढीलप्रमाणे आहेत..
COVIDE 19
बुलढाणा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…

