Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मातृतीर्थ सिंदखेडराजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने हायवे रोड वर रास्ता रोको…
दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने हायवे रोड वर रास्ता रोको करण्यात आला सामाजिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रोड व पुलाच्या झालेला अतिशय निकृष्ट दर्जाच्या वअपूर्ण कोणत्याही!-->…
अदानी समूह भारताच्या भविष्याशी खेळत आहे. देशाची लूट करत आहे -रिसर्च फर्म हिंडेनबर्ग
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. अमेरिकेतील गुंतवणूक संशोधन संस्थेने 106 पानांचा अहवाल सादर केला असून त्यात अदानी समूहावर अनियमिततेचे आरोप करण्यात!-->…
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने वर्ग खोलीतच केली गळफास घेऊन आत्महत्या.. आत्महत्येने नागरिकांमध्ये उलट…
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने वर्ग खोलीतच केली गळफास घेऊन आत्महत्या.. आत्महत्येने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा…
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद येथील स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील बीकॉम फर्स्ट इयरला शिकणाऱ्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…

धीर” धरीत मतांचा जोगवा मागणारा पदवीधर हार्ड हिटर ठरणार ..?दीसना ✍️
सिंदखेडराजा :- मतदानासाठी आजचा दिवस बघितला अन गेल्या काही वर्षांपासून असणारे असुरक्षेचे वातावरण माझ्या लक्षात आले.मतदान करुन बाहेर येत नाही तोच, चांगल्या पोस्टवर नोकरी करणारा एक माजी विद्यार्थी भेटला. त्याने सांगितले की, गावातीलच एका!-->…
मातोश्री नथीयाबाई विद्यालय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न
मातोश्री नथीयाबाई विद्यालय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वर्गीय डोंगरसिंहजी राजपूत यांनी आपल्या गावामध्ये एका विद्यालयाची स्थापना 1972 ला केली होती त्या लावलेल्या रोपाचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
किती पितळी तांबे अजूनही झाकलेली आहे ?
२०१४ पासून एक ट्रेंड चालू आहे आधी भ्रष्टाचारावर वारे माप आरोप करून निवडणूक सभा जिंकायच्या नंतर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचे मग यांच्या पक्षातील वॉशिंगमशीन मध्ये धुवून काढले की तो नेता स्वच्छ झाला .अमोल!-->…
मोकाट गुरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिले सरपंच सचिव यांना निवेदन..
मोकाट गुरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिले सरपंच सचिव यांना निवेदन..
कोंढवाड्याची दुरावस्था
गजानन सोनटक्केजळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेत शिवारामध्ये गावातील मोकाट जनावरांनी हैदोस!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगांवात छुप्या मार्गाने हातभट्टी व देशी दारू विक्री सुरूच
सुनगांवात छुप्या मार्गाने हातभट्टी व देशी दारू विक्री सुरूच
ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनला उपोषणाचा इशारा
गजानन सोनटक्केजळगाव जा
सूनगावात देशी दारू सह हातभट्टीची दारू सर्रास विकल्या जात असून, या दारूमुळे मोठ्यांसह लहान मुले ही!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिजाऊ जन्मोत्सव साजरा…
सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिजाऊ जन्मोत्सव साजरा…
गजानन सोनटक्केजळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…