Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
वैष्णव गडावर आषाढ वारी ; पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे करणार सपत्नीक पूजा
सिंदखेडराजा : वैष्णव गडावरील विठ्ठल रखमाई मंदिरात आषाढी एकादशीला अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे सपत्नीक महापूजा करणार आहेत.या संदर्भात मंदिर विश्र्वस्थानी डॉ.शिंगणे यांना रितसर निमंत्रण दिले असून!-->…
सुभानपूर ठरले मेहकर तालुक्यातील पहिले 100% लसीकरण झालेले गाव.
subhanpur
रवींद्र सुरुशे मेहकर - प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी तालुका मेहकर अंतर्गत येणारे ग्राम सुभानपूर येथे गावातील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले असून मेहकर तालुक्यातील 100% लसीकरण झालेले पहिले गाव म्हणून बहुमान!-->!-->!-->…
एका महिन्यात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घातला धुमाकूळ.
रवींद्र सुरुशे मेहकर - मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस स्टेशन हद्दीतमागिल महीन्यात सारसीव मध्ये एकाच रात्री तीन घरे फोडून तिन लाख 73हजार रूपयांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास झाल्याचे घटना शांत न होता दुसरी चोरी थारमध्ये घर फोडून दोन!-->…
खाजगी पशुधन पर्यवेक्षकाचा आक्रोश १५ तारखेपासून काम बंद आंदोलन.
पशुवैद्यकीय डॉक्टर
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तुटवडा निर्माण झाला असताना एन पावसाळ्याच्या दिवसात खाजगी पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन करणार आहेत.लसीकरण, बिल्ला आधार नंबर ,पशुगणना यासारखे विविध काम पशुधन पर्यवेक्षक!-->!-->!-->…
जळगाव जामोद येथे शिव संपर्क मोहिमेस सुरुवात
गजानन सोनटक्के जळगाव जा - मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात शिव संपर्क मोहीमेला सुरवात. शांतारामजी दाणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, सहसंपर्क प्रमुख मा दत्ताभाऊ पाटील, शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख मा तुकाराम!-->…
मा.एकनाथराव खडसे यांना ईडी मार्फत नाहक त्रास देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने…
NCP
गजानन सोनटक्के जळगाव जा . भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर केंद्रातील भाजपा सरकार विरोधात आवाज उठवल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या मार्फत एकनाथराव खडसे यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. नाथाभाऊ यांनी!-->!-->!-->…
सुनगाव कृषी संजीवनी ( पोखरा) योजना ग्रामस्तरीय समिती अनाधिकृत गठित झाल्याचा आरोप
NANAJI DESHMUKH
गजानन सोनटक्के जळगाव जामोद - नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमातून पुरविल्या जातात त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार त्यासाठी गाव स्तरीय 13 सदस्यांचीसमिती!-->!-->!-->…
पर्यावरण संवर्धनासाठी सरसावली सावखेड तेजन नगरी
पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांचे आवाहन
sawkhed tejan
सिंदखेडराजा - आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज झालेली आहे. वर्तमान तथा भविष्यात प्रत्येकाला निरामय व निर्धोक जीवन जगता यावे यासाठी प्रत्येकाने आपले!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव येथील विद्युत पोल ठरतोय जीवघेणा
POLL
गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील स्थानिक बजरंग चौकातील विद्युत वितरण कंपनीचा पोल ठरतोय जीवघेणा स्थानिक बजरंग चौक येथील विद्युत वितरण कंपनीचा विद्यूत पोल हा बऱ्याच वर्षांपासून चा जुना आहे व त्यावर!-->!-->!-->…
केंद्र सरकारच्या सतत च्या दरवाढी मूळे सर्वसामान्य जनता त्रस्त. डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर.
RALLY
गजानन सोनटक्के जळगाव जा - केंद्रातील भाजपा सरकार च्या अवास्तव इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे.तर या इंधन दरवाढ विरोधात जळगांव जा येथे सुद्धा सायकल रॅली तथा स्वाक्षरी अभियान राबविण्यात!-->!-->!-->…

