Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन
बुलडाणा, दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
NANA PATIL
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना अलर्ट : प्राप्त 1802 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ तर 04 पॉझिटिव्ह
01 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, दि. 3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1806 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1802 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त!-->!-->!-->…
राष्ट्रमाता जिजाऊ नवनगर येथे बुलेट ट्रेन थांबा होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना…
राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांची मागणी
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 2
माळ सावरगाव येथे होत असलेले राष्ट्रमाता जिजाऊ कृषी समृद्धी नवनगर येथे नागपूर मुंबई होत असलेली हाय स्पीड बुलेट ट्रेन चा थांबा स्टेशन नवनगर!-->!-->!-->!-->!-->…
मुंग व उडीद पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करावे; कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.2 : मुंग व उडीद पिकावरील किडीचे व्यवस्थापनसाठी उपाययोजना कराव्यात. शेत तण विरहीत ठेवावे. चरी, कोटो चवळी या तणावर सदर विषाणू जिवंत राहतो व तेथुनच किडीद्वारे पिकावर येतो हया तणाचा नाश करावा.
mung bean and urad
पिकात जास्त!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 7110 प्रकरणे निकाली न्यायालयीन शुल्क जमा
बुलडाणा दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्ण जिल्हयामध्ये पॅनल ठेवण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रत्यक्ष व आभासी अशा!-->…
सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन करावे
कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.2 : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा!-->!-->!-->…
समाज कल्याण कार्यालयात अनुसूचित जाती उपयोजना माहितीसाठी ‘एकल खिडकी’
बुलडाणा, दि.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कर्यालयात अनुसूचित जाती उपयोजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी एकल खिडकी निर्माण करण्यात येणार आहे.
Social welfare
सदर कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येते. या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष’ स्थापन
ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार सुविधा
बुलडाणा,दि.2 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,बुलडाणा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक धोरण, योजना राबविण्यात येते. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व सोयी, सुविधा!-->!-->!-->…
कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. कापूस पिकाची पेरणी ही जूनमध्ये सुरू होते. पिक सध्या वाढीच्या व पातीच्या अवस्थेत!-->…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
बुलडाणा, दि.2 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
annabhau sathe
यावेळी त्यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार संजय बंगाळे यांनी पुष्पहार अर्पण!-->!-->!-->!-->!-->…

