Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
एस टि कर्मचारी संपामुळे परीक्षार्थींना येणार्या अडचणी पाहता कृषी सहाय्यक पदभरती पुढे ढकलावी
Gopal
स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांची कृषीमंत्री,कुलगुरु यांच्याकडे मागणी
अकोला--येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या 47जागांसाठी परवाला म्हणजेच दि14नोव्हेंबर ला परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
कमी किमतीत सोने देण्याचे आमीष दाखवुन 06 लाख 90 हजार रुपयाचा माल व बॅगमधील कागदपत्रे घेवून पळून गेले
सिंदखेड राजा - दिनांक 09/11/2021 चे 07/00 वा. दरम्यान ग्राम जउळका शिवार येथे आरोपी बालाजी किसन मोहीते रा. सुकापुर, जि. हिंगोली व सहा ते सात अनोळखी इसम यांनी यातील फिर्यादी विकास सुभाष मंडपे, वय 33 वर्ष,धंदा मजुरी, रा. गिम्हवणे गोसावी!-->…
किनगावराजात शेडनेट जळून खाक. शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
किनगावराजा सचिन मांटे - किनगावराजा येथील शेतकरी विजय शंकरराव गवारे यांच्या शेडनेटमध्ये शिमला मिरची लावलेली होती . या शेडनेट मध्ये ८ नोव्हेंबर रात्री उशिरा अज्ञात कोणीतरी आग लावली . या आगीत शिमला मिरची या पिकाचे नुकसान तर झालेच पण शेडनेटसह!-->…
वनरक्षक एच,एच, पठाण.विरुद्ध शासकीय समिती नेमून तथा चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा,सईद भाई,यांचा आरोप
जिल्हा अधिकारी बुलडाणा मुख्यमंत्री/ तथा वन मंत्री उद्धव ठाकरे यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे निवेदन सादर,
माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार,,, आले उघडकीस,!
गजानन सोनटक्के जळगाव जाआझाद हिंद शेतकरी संघटनेचे!-->!-->!-->!-->!-->…
कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेकोविड लसीकरण आढावा बैठक
बुलडाणा,दि. 8 : कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा!-->!-->!-->…
जागृती महिला अर्बनच्या महिला लघु अर्थसहाय्य व्यवसाय विभागाचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न
Bondre
जागृती महिला अर्बनचे कार्य प्रेरणादायी◆मा.आ.श्री राहुलभाऊ बोन्द्रे
जागृती महिला अर्बनची नेत्रदीपक कामगिरी◆मा.आ.सौ.रेखाताई खेडेकर
संस्थेची व्यापकता हि ग्राहकांच्या विश्वासामुळे ..◆मा.श्री श्यामभाऊ उमाळकर
राजकारण आणि!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
संताप मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे / पुजा ताई मोरे
Gajanan
गजानन सोनटक्के जळगाव जा
स्वाभिमानीच्या रणरागिणी पुजाताई मोरे यांचा जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झंझावात दौऱ्याला सुरूवात. श्री संत सखाराम महाराज संस्थान ईरोला येथुन आशिर्वाद घेऊन २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या!-->!-->!-->!-->!-->…
टायगर ग्रुप महाराष्ट्र शेंदुर्जन येथे वृक्षारोपण करण्यात आले
टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर व विदर्भ अध्यक्ष किशोर भाऊ काळदाते यांच्या मार्गदर्शनाखालील टायगर ग्रुप शेंदुर्जन यांच्या वतीने दिनांक 14 10 2021 रोजी शेंदुर्जन येथे वृक्षारोपण व कोविंड लसीकरण!-->…
जिल्हा चालक पोलीस भरतीसाठी 28 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची कागदपत्रे तपासणी
जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस भरती 2019 जाहीराती प्रमाणे 52 व वाढीव मंजूर झालेले 8 पदे अशा एकूण 60 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी साठी 142 उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष,!-->…
पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार
मोसंबी, केळी व आंबा फळपिकाकरिता 31 ऑक्टोंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदतडाळींब फळपिकासाठी 14 जानेवारी 2022 अंतिम मुदतगारपीट नुकसानीला मिळणार अतिरिक्त संरक्षित विमा रक्कमप्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर!-->…

