Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

अवैध शस्त्र विक्री करिता आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत…

गजानन सोनटक्के जळगाव जा - बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा आणि गुन्हे शाखा बुलढाणा ची धडाकेबाज कारवाई.संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वसाडी येथून अवैध शस्त्र विक्री करीता आलेल्या दोन व्यक्तींना तीन गावठी पिस्तूल व सहा

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात होणार आणखी 9 प्राथमिक आरोग्य केंद्र…

बुलडाणा - ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सोयी सुविधा लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे.हीच बाब लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी

एस टी च्या संप मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान . विद्यार्थ्यांचा दुचाकीवर वाहतुक नियम…

गजानन सोनटक्के जळगाव जा - महाराष्ट्भर सध्या राज्य परिवहन महामंडळ चा संप सुरु असुन त्यातच 1ली ते 4थी शाळा सुरु झाल्याने ग्रामीण भागातील10वी व 12च्या विद्यार्थ्या सह  सर्व विदयार्थ्यना तालुक्याला व शिक्षणस्थळी पोचण्यासाठी कष्ट पडत आहेत. उसरा

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा च्या वतीने शेतकरी मार्गदर्शन शिबिर

देऊळगाव राजा - माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह च्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा देऊळगाव राजा तालुका जिल्हा बुलडाणा च्या वतीने आज

मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण सुधारित कार्यक्रमास मुदतवाढ

बुलडाणा दि.४ : दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये दावे व हरकती स्विकारण्यात येणार होत्या. परंतु सुधारित

कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

Gajanan गजानन सोनटक्के जळगाव जा शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे विजकनेक्शन जोडताना महावितरणच्या जामोद उपकेंद्रातील कंत्राटी वायरमन तरुणाला विजेचा शॉक लागला. त्‍याची प्रकृती गंभीर बनली. उपचाराला नेतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज, ३

बाल न्याय मंडळाच्या फिरत्या बैठकीचे जळगांव जामोद येथे आयोजन

बुलडाणा, दि. 3 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार मंडळाची फिरती अथवा तात्पुरती बैठक 4

पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी

योजनांच्या लाभासाठी https://ah.mahabms.com संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे18 डिसेंबर 2021 अर्ज करण्याची अंतिम मुदत बुलडाणा, दि.3 : पशुसंवर्धन विभाग हा विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतीमान

घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियान

31 मार्च 2022 पर्यंत चालणार महा आवास अभियानमंजूर 100 टक्के घरकुलास पहिल्या हप्त्याचे वितरणप्रलंबित घरकुलांना प्राधान्याने पूर्ण करणार बुलडाणा,दि.30 : सर्वांसाठी घरे 2022 या केंद्र शासनाच्या धोरणाचा राज्य शासनाने स्वीकार केला आहे. त्या

कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास दंडाची वसूली

कोविड प्रतीबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यकजिल्हादंडाधिकारी यांचे आदेश लागू बुलडाणा, दि. 30 :  कोविड 19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी निर्बंध लावण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांच्या आदेशांचे