Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमी चा इम्पॅक्ट .त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकलेल्या’रॉ’…
रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.ली. तढेगाव कॅप्म चे 'प्रोजेक्ट मॅनेजर' स्थळपाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणार का ?
प्रतिनिधी सचिन मांटे ( किनगावराजा ) - सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची!-->!-->!-->…
मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमीचा इम्पॅक्ट : अखेर त्या शेतकऱ्यांच्या बांदावर पोहचले महसूल…
किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे) -सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी महामार्गची खडी मशीन सुरु आहे रमेश नाथजी सानप यांचा शेती गट क्रमांक.१५२आहे यालगच!-->…
शेतकऱ्याच्या शेतातच समृद्धी महामार्गचे ‘रॉ’ मटेरियल. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी..!…
प्रतिनिधी सचिन मांटे(किनगावराजा) सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची शेतजमीन मौजे विझोरा शिवार ता.सिंदखेडराजा गट न. २६७ व मौजे शेलगाव शिवार गट क्रमांक. २२३ यांच्या दोन्ही गटामध्ये यांची मालकी जमीन आहे
!-->!-->…
सुनगांव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानव प्रगती बुध्दविहारात वृक्षलागवड व शूरवीरांना…
गजानन सोनटक्केजळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील बुध्दविहाराची जागा सन १९८८ साली सखाराम पाटील यांनी बौद्ध बांधवांच्या सर्वागीण विकासा करीता सखाराम जाधव यांना १० गुठ्ठे जागा दान दिली होती.त्या जागेचे नामांतरण!-->!-->!-->…
किनगावराजा नगरीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि व पादुका दर्शन सोहळा संपन्न.
Sachin manthe
प्रतिनिधी सचिन मांटेकिनगावराजा. जगदगुरु संत तुकोबाराय यांचे सहकारी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि सोहळा किंनगावराजा नगरीत विठ्ठल रुख्मिणी या मंदिरात पार पडला या ठिकानी तेली समाज बांधव यांच्या वतीने!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
समृद्धी महामार्ग खडीमशीन मुळे वागजाई येथील शेतकऱ्यांचे नुकसान किनगावराजा
Sachin manthe
समृद्धी महामार्ग खडीमशीन मुळे वागजाई येथील शेतकऱ्यांचे नुकसान किनगावराजा(प्रतिनिधी सचिन मांटे).सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी!-->!-->!-->!-->!-->…
वाळूची चोरी करताना टिप्पर पकडले,
विशेष नाका बंदी पथकाची चिखलीत कारवाई
चोरीचा गुन्हा दाखल
Walu
वृत्त संकलन चिखली.अवैध पणे रेती उपसा करून विकण्याच्या धंद्याला तेजी आली असतानाच महसूल प्रशासनाने विना रॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परा वर कारवाईचा सपाटा लावला असतानाच 26 डिसेंबरच्या रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी चिखली!-->!-->!-->!-->!-->…
आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी कृषी मित्रांच्या समस्या मांडल्या विरोधीपक्ष नेते मा ना देवेंद्र…
Mahale
बुलढाणा जिल्ह्यातील कृषी मित्र आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी मुंबई येथे आले असता आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी सर्व कृषी मित्रांना सोबत घेऊन कृषी मित्रांच्या समस्या!-->!-->!-->!-->!-->…
अखेर बैलगाडा शर्यत सुरु…! सिंदखेडराजा तालुक्यातुन कोर्टाच्या निर्णयाचे बैलगाडा शर्यतप्रेमी…
सिंदखेडराजा -(प्रतिनिधी सचिन मांटे)आज कोर्टाने दिलेल्या निर्णयांचे बैलगाडा शर्यतप्रेमी कडून स्वागत करण्यात आले,शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सोबती म्हणून बैल या प्राण्याची ओळख यात बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्र राज्यातील एक शर्यत प्रेमीसाठी एक!-->…
ईरटीका व मोटर सायकलची अंत्री फाट्याजवळ धडक एक जण गंभीर
Ravindra surushe
रवींद्र सुरुशे
आज दिनांक 16 डिसेंबर ला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान चार चाकी ईरटीका व दुचाकीची अंत्री फाट्याजवळ बी एस के मार्केट च्या चौफुलीवर जबरदस्त धडक झाल्याने दुचाकी क्रमांक एम एच 28 पी 89 59 या क्रमांकाच्या!-->!-->!-->!-->!-->…

