Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
गावातील पोल्ट्री व्यावसायिक (शेतकरी) व हार्डवेअर वाले यांची ग्रामपंचायतला तक्रार
Gajanan sontakke
Gajanan sontakke
गजाननसोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत कडून सात (गुजरी) ही नियमाला अनुसरून केल्या जात नाही सुनगाव येथीलहार्डवेअर व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकऱ्यांनी पोल्ट्री!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव जळगाव रोडवर चारचाकीची झाडाला धडक एक व्यक्ती मृत्युमुखी
Gajanan sontakke
Gajanan sontakke
गजानन सोनटक्के जळगाव जा
सूनगाव जळगाव रोडवर चारचाकी क्रमांक mh 05 DH5448 ची झाडाला धडक लागून मूळचे सूनगाव रहिवासी किसन नथुजी नानकदे हे मृत्युमुखी पडल्याची घटना दिनांक 11 एप्रिल रात्री!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सातपूड़यातील वन्य प्राणी तहानेने व्याकुळ व सैरावैरा !
Gajanan sonttake
पाण्याच्या शोधात बाल गोविंद महाराज मंदिर च्या परिसरात घुसले अस्वल
वनविभागाने पाणवठे न भरल्याने जनावरांचे हाल.
गजानन सोनटक्के जळगाव जाजळगाव जामोद दि 10तालुक्यातील सुनगाव येथून 3 ते 4 किलोमीटर सातपुडा पर्वतात आज!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
जळगाव जामोद शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाव आंदोलन
Gajanan sontakke
जळगाव जामोद शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाव आंदोलन
गजानन सोनटक्के जळगाव जाजळगाव जामोद युवा सेनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत उपहासात्मक असे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मौजे शेळगाव आटोळ येथे मा. ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रेशन कार्ड वितरण…
Shegaon
पालकमंत्री मा. ना. डॉ. राजेन्द्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे शेळगाव अटोळ येथे दिनांक 2/4/22 रोज शनिवारी रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात नाविन रेशन कार्ड काढणे , दुय्यम रेशन कार्ड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 मध्ये घाणीचे साम्राज्य नाल्या भरल्या तुडुंब
Gajanan sonttake
सुनगाव ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 मध्ये घाणीचे साम्राज्य
नाल्या भरल्या तुडुंब
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये घाणीचे साम्राज्य!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीच्या सिमेंट रस्त्याचे अंदाजपत्रक चुकीचे
Gajanan sontakke
सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीच्या सिमेंट रस्त्याचे अंदाजपत्रक चुकीचे
माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांचा आरोप
सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रं 1 सुनगांव एकनाथ गवई ते धम्मपाल!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव ग्रामपंचायत ला लागले ग्रामसेवक बदलीचे ग्रहण
Gajanan sonttake
सुनगाव ग्रामपंचायत ला लागले ग्रामसेवक बदलीचे ग्रहण
गजानन सोनटक्के जळगाव जाजळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सूनगाव ग्रामपंचायतीला सध्या ग्रामसेवक बदलीचे ग्रहण लागलेले आहे 2015 ते 2021 या कार्यकाळात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सुनगाव जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक जल दिन साजरा
गजानन सोनटक्के जळगाव जाजळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळा यांच्या मार्फत 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढून गावात पाण्याचे!-->…
สิ่งที่คุณต้องการค้นหาอย่างแท้จริงเกี่ยวกับตำแหน่งที่ร้อนแรงมาก helpful hints
เนื้อหา สามารถเพลิดเพลินไปกับสล็อตโนโวมาติก
ดูเนื้อหา
Warum Gerade แผดเผา?
ให้โบนัส
ปุ่มอีกปุ่มหนึ่งในเมนูด้านล่างจะแสดงให้นักเล่นเกมเห็นจำนวนไลน์การเล่นที่มีพลัง

