Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
युवकांच्या मागणीला प्रतिसाद देत डॉ शिंगणे यांनी दिला तात्काळ निधी.
Saheb
युवकांच्या मागणीला प्रतिसाद देत डॉ शिंगणे यांनी दिला तात्काळ निधी.
सिंदखेडराजा(सचिन मांटे)- तालुक्यातील रुम्हणा येथील भेटी दरम्यान दि २सप्टेंबर रोजी आमदार(माजी मंत्री) डॉ. शिंगणे हे आले असता नितीन कायंदे व युवकांनी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सत्कार मेळाव्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाई करा – शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव…
Gajanan sonatke
सत्कार मेळाव्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाई करा - शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने
गजानन सोनटक्के जळगाव जा
आज नांदुरा तहसीलदार यांना शिवसेना नांदुरा तालुक्याच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट व शिवसैनिक आपसात भिडलेबुलढाण्यात दोन्ही गटांचा राडा*
Gajanan sontakke
बुलढाणा ब्रेकिंग
शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट व शिवसैनिक आपसात भिडलेबुलढाण्यात दोन्ही गटांचा राडा*
नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत यांना धक्काबुक्की, मेहेत्रे- संजय हाडे यांना मारहण
गजानन सोनटक्के जळगाव!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
केंद्राचे पथक तालुक्यात, केंद्राच्या (PRC)समितीने केली किनगाव राजा ग्रामपंचायत सेवा कार्यालयांची…
Sachin mante
केंद्राचे पथक तालुक्यात, केंद्राच्या (PRC)समितीने केली किनगाव राजा ग्रामपंचायत सेवा कार्यालयांची तपासणी
किनगाव राजा( प्रतिनिधी सचिन मांटे)-दिनांक.२९-८-२०२२ किनगाव राजा येथे केंद्राच्या PRC समितीने किनगाव राजाच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
तालूक्यात पावसाने दडी मारल्याने
सोयाबीन पिकाने माना टाकल्या शेतकरी चिंताग्रस्त
सिंदखेडराजा(प्रतिनिधी…
Sachin mante
तालूक्यात पावसाने दडी मारल्यानेसोयाबीन पिकाने माना टाकल्या शेतकरी चिंताग्रस्तसिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) -तालुक्यात पावसाने गेल्या एक आठवड्यापासून पावसाने चांगलीच दडी मारल्याने कपाशी तूर उडीद मुग हे पिक सूकू!-->!-->!-->!-->!-->…
पोळा सणाला बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली
Sontake
पोळा सणाला बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली
गजानन सोनटक्के
जळगाव जामोदतालुक्यातील सूनगाव जामोद परिसरात ठीक ठिकाणी बैलपोळा सणाला बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटली असून सजावट!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
जिल्ह्यातील स्वस्त धान्याची वाटप तांत्रिक अडचणींमुळे ठप्प
Nivedan
जिल्ह्यातील स्वस्त धान्याची वाटप तांत्रिक अडचणींमुळे ठप्प
अडचणी सोडवण्या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसिलदारांना दिले निवेदन
चिखली:स्वस्त धान्य दुकानामार्फत करण्यात येणारे धान्य वाटप हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….
Gajanan sontake
Gajanan sontake
ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….
गजानन सोनटक्केजळगाव जा
.:- मौजे वडशिंगी येथील गोपाल वानखडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःचे नापिकी व!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Windows 10
Es dient dazu, ein Natural-Objekt in einer Natural-Systemdatei zu katalogisieren und zu speichern. Natural-Session-Parameter können in bestimmten Natural-Statements benutzt werden, um Faktoren wie z.B. Die Größe eines Berichts und die Art…
सुनगाव येथे स्वातंत्र्यदिनी करण्यात आले ध्वजारोहण….
Saontake
Saontake
Saontake
सुनगाव येथे स्वातंत्र्यदिनी करण्यात आले ध्वजारोहण….
गजानन सोनटक्केजळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…